Description
या कोर्स मध्ये महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल घेण्यात आलेला आहे.
राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा तसेच सरळ सेवा परीक्षांच्या दृष्टिकोनातून हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरेल.
या कोर्स मध्ये पुढील घटकांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. नक्की फायदा करून घ्या.
- महाराष्ट्राचा राजकीय व प्रशासकीय भूगोल
- महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
- महाराष्ट्रातील नदी प्रणाली
- महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल
- महाराष्ट्राचा सामाजिक भूगोल (लोकसंख्या)
- महाराष्ट्रातील खडक प्रणाली व मृदा
- तालुकानिहाय जिल्ह्यांचा अभ्यास
- नकाशावाचनाच्या साहाय्याने महाराष्ट्र भूगोलाचे अध्ययन
महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल - राज्यसेवा व संयुक्त परीक्षा स्पेशल
₹999₹1,99951% off
Have a coupon?
