Description
या कोर्स मध्ये राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा तसेच मुख्य परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या भूगोल विषयातील सर्व संकल्पना घेण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा कोर्स अत्यंत फायदेशीर आणि उपयुक्त ठरेल.
नक्की पहा आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोल विषयात जास्तीत जास्त गूण मिळवण्याचा मार्ग निश्चित करा..
या कोर्स मध्ये पुढील घटकांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे -
- हवामानशास्त्र
- भारताचे हवामान - मान्सून, हवामान विभाग (कोप्पेन व आर. एल. सिंग)
- भूरूपशास्त्र
- भारताचा प्राकृतिक भूगोल - भारताचे प्राकृतिक विभाग
- भारतातील नदी प्रणाली
- भारतातील खडक प्रणाली व मृदा
- भारताचा आर्थिक भूगोल
- भारताचा सामाजिक भूगोल
- भारतातील नदी प्रणाली
- सागरीशास्त्र
जग व भारताचा संपूर्ण भूगोल - राज्यसेवा व संयुक्त परीक्षा स्पेशल
₹999₹1,49934% off
Have a coupon?
