राज्यसेवा पूर्वपरीक्षा (Rajyaseva Pre) स्पेशल बॅच - अर्थव्यवस्था (Economics)

Description

या कोर्समध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्था विषयाचा अभ्यासक्रम घेतला आहे. पूर्वपरीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या संकल्पना व आकडेवारी बरोबरच Logic Development वर विशेष भर देण्यात आलेला आहे. राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरेल. या अभ्यासामुळे तुमचा आत्मविश्वास वाढून परीक्षेमध्ये अर्थव्यवस्था विषयात जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यात यश प्राप्त करता येऊ शकेल.

In this course the syllabus of Economics is comprehensively covered as per the need of the Rajyaseva pre exam. Along with covering all the concepts and important facts, special focus is given on Logic Development. This course will prove immensely helpful to students preparing for the Rajyaseva Exam. This study will definitely boost your confidence and help you in getting maximum marks in the subject.

All The Very Best...!!!

राज्यसेवा पूर्वपरीक्षा (Rajyaseva Pre) स्पेशल बॅच - अर्थव्यवस्था (Economics)

Have a coupon?