संयुक्त पूर्वपरीक्षा - भूगोल स्पेशल बॅच (Geography)

Description

या कोर्स मध्ये संयुक्त पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून भूगोल विषयाचा अभ्यासक्रम घेतला आहे. पूर्व परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या संकल्पना व आकडेवारी बरोबरच PYQ Analysis वर विशेष भर देण्यात आलेला आहे. संयुक्त परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरेल. या अभ्यासामुळे तुमचा आत्मविश्वास वाढून परीक्षेमध्ये अर्थव्यवस्था विषयात जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यात यश प्राप्त करता येऊ शकेल.

In this course the syllabus of Geography is comprehensively covered as per the need of the Combined pre exam. Along with covering all the concepts and important facts, special focus is given on PYQ Analysis. This course will prove immensely helpful to students preparing for the Combined Exam. This study will definitely boost your confidence and help you in getting maximum marks in the subject.

All The Very Best...!!!

संयुक्त पूर्वपरीक्षा - भूगोल स्पेशल बॅच (Geography)

₹999₹1,49934% off
Have a coupon?

₹999