अर्थव्यवस्था - 15 दिवसीय Intensive Revision Programme

Description

पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम

पूर्वपरीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या संकल्पना अत्यंत सोप्या शब्दांमध्ये.

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आकडेवारीच्या महासागरातून परीक्षेसाठी उपयुक्त निवडक अद्ययावत आकडेवारी.

अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवालावर विशेष चर्चा.

कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची "Trusted and Tested" स्ट्रॅटेजी.

 

अर्थव्यवस्था - 15 दिवसीय Intensive Revision Programme

Have a coupon?