Description
पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार भूगोल आणि अर्थव्यवस्था विषयाच्या संपूर्ण संकल्पना आणि महत्त्वपूर्ण आकडेवारी या कोर्स मध्ये घेण्यात येणार आहे.
अर्थव्यवस्था
पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम
पूर्वपरीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या संकल्पना अत्यंत सोप्या शब्दांमध्ये.
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आकडेवारीच्या महासागरातून परीक्षेसाठी उपयुक्त निवडक अद्ययावत आकडेवारी.
अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवालावर विशेष चर्चा.
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची "Trusted and Tested" स्ट्रॅटेजी.
भूगोल
जग, भारत आणि महाराष्ट्र चा प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल
पूर्वपरीक्षेसाठी उपयुक्त संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत.
PYQ विश्लेषणाच्या आधारावर येणाऱ्या परीक्षेसाठी Focused Approach ने तयारी.
नकाशा वाचनाच्या आधारे उजळणीची स्ट्रॅटेजी
परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आकडेवारीवर विशेष भर
नकाशांच्या साहाय्याने तालुकानिहाय जिल्ह्यांचा अभ्यास
