Comprehensive Tests - Economics and Geography

Description

आत्तापर्यंत आपण Score Booster Test Series मध्ये दोन्ही विषयांचे प्रत्येकी 500 प्रश्न सोडवले आहेत, ज्यांचा येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रचंड उपयोग होईल.

आता या कोर्समध्ये अर्थव्यवस्था आणि भूगोल या विषयांची प्रत्येकी एक अशा दोन सर्वसमावेशक टेस्ट होणार आहेत. दोन्ही टेस्ट्स 100 प्रश्नांच्या असतील. हे प्रश्न आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीवर काढलेले असून या टेस्ट मुळे आयोगाचा पेपर सोडवल्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल.

दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरुपात दिल्या जातील. त्या सोडवणे अपेक्षित आहे. त्या बरोबर दोन्ही प्रश्नपत्रिकांच्या उत्तरतालिका आणि विश्लेषणाचे व्हिडीओ देण्यात येतील.

दिनांक - 28 जानेवारी 2025. (सायं 5 वाजता)

 

Comprehensive Tests - Economics and Geography

₹249
Have a coupon?

₹249