संपूर्ण अर्थव्यवस्था (Updated New Batch) - संयुक्त पूर्व व मुख्य

Description

संपूर्ण अर्थव्यवस्था - संयुक्त पूर्व व मुख्यपरीक्षा.

या कोर्स मध्ये संयुक्त (पूर्व तसेच मुख्य) परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व संकल्पना आणि अद्ययावत आकडेवारी घेणार आहोत.

येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा कोर्स अत्यंत फायदेशीर आणि उपयुक्त ठरेल. नक्की पहा आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थव्यवस्था विषयात जास्तीत जास्त गूण मिळवण्याचा मार्ग निश्चित करा...

Features - 

1. अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी या घटकांवर विशेष भर.

2. PYQs च्या आधारे संपूर्ण विषयाची परीक्षाभिमुख तयारी.

3. अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर सराव परीक्षेद्वारे अभ्यासाचे मुल्यांकन.

Validity - 6 Months.

Watch time - 3 Times

संपूर्ण अर्थव्यवस्था (Updated New Batch) - संयुक्त पूर्व व मुख्य

₹1,999₹3,99951% off
Have a coupon?

₹1,999