
Description
संपूर्ण अर्थव्यवस्था - राज्यसेवा पूर्वपरीक्षा
या कोर्स मध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व संकल्पना आणि अद्ययावत आकडेवारी घेणार आहोत.
येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा कोर्स अत्यंत फायदेशीर आणि उपयुक्त ठरेल. नक्की पहा आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थव्यवस्था विषयात जास्तीत जास्त गूण मिळवण्याचा मार्ग निश्चित करा...
Features -
1. अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी या घटकांवर विशेष भर.
2. PYQs च्या आधारे संपूर्ण विषयाची परीक्षाभिमुख तयारी.
3. अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर सराव परीक्षेद्वारे अभ्यासाचे मुल्यांकन.
Validity - 6 Months.
Watch time - 3 Times
राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026 - संपूर्ण अर्थव्यवस्था (Updated Batch)
₹1,999₹4,99961% off
Have a coupon?
