अर्थव्यवस्था Intensive Revision Programme - संयुक्त मुख्य 2025

Description

Starting from 6 April...

मुख्यपरीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम.

मुख्यपरीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्व संकल्पना अत्यंत सोप्या शब्दांमध्ये.

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आकडेवारीच्या महासागरातून परीक्षेसाठी उपयुक्त निवडक अद्ययावत आकडेवारी.

अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवालावर विशेष चर्चा.

कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची "Trusted and Tested" स्ट्रॅटेजी

अर्थव्यवस्था Intensive Revision Programme - संयुक्त मुख्य 2025

₹599₹99941% off
Have a coupon?

₹599