संपूर्ण भूगोल (जग, भारत आणि महाराष्ट्र)

Description

या कोर्स मध्ये राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार जग, भारत आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल सखोल पद्धतीने घेणार आहोत. भूगोलाशी संबंधित सर्व संकल्पना आणि आकडेवारी क्लास मध्येच घेतली जाणार आहे. "Basic to Advanced" आपल्या विशिष्ट स्ट्रॅटेजि नुसार हा संपूर्ण कोर्स होणार आहे. आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरेल आणि तुमच्या यशस्वी होण्याच्या मार्गात तुम्हाला नक्की मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आहे.

संपूर्ण भूगोल (जग, भारत आणि महाराष्ट्र)

₹1,499₹2,49941% off
Have a coupon?

₹1,499