निबंधलेखन स्पेशल बॅच (Essay Writing Special Batch)
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धती मध्ये निबंधलेखन हा अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक घटक ठरतो. 250 मार्क्स साठी असणाऱ्या या पेपरमध्ये चांगली तयारी असेल तर इतरांपेक्षा उत्कृष्ट मार्क्स मिळवून पुढे जाणे सहज शक्य होते. वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करण्याचे तंत्र या पेपर मध्ये आवश्यक आहे. या स्पेशल बॅचमध्ये आपण निबंध लिहिण्यासाठी आवश्यक असणाऱ्या Content, Skill व Practice या ...